/
0 Comments

सर्व वात उपचार 

Air disease helth

 

*लसणाच्या पाच सात रचा भाजून तुपाबरोबर खाव्या, याने सर्वांग वाताचेही निवारण होते.

*Roast five or seven cloves of garlic and eat it with ghee. This also relieves Vata all over the body.@

 *४० ग्रॅम लसुण, हिंग, जिरे, संघव, पादेलोण,

सुंठ, मिरे, पिंपळी यांचे १०/१० ग्रॅम चूर्ण

करून सर्व एरंडेल तेलात खलून त्याच्या

हरभऱ्याएवढ्या ३० गोळ्या कराव्यात व रोज १ गोळी असे एक महिनाभर खावे.

40 grams of garlic, asafoetida, cumin, sanjav, padelon, 10/10 grams of suntha, mire, and pimli should be powdered, all dissolved in castor oil, and 30 tablets of the size of a gram should be made and 1 tablet should be taken daily for a month.@

 

*लिंबाचा रस ४ चमचे, लसणाचा रस २ चमचे

हे दोन्ही एकत्र करून रोज सात दिवस घ्यावा.

संधीवात बरा होतो.

*4 teaspoons of lemon juice, 2 teaspoons of garlic juiceTake both of these together daily for seven days.Gout is cured.@

 *शेवग्याची साल-पांढऱ्या कण्हेराच्या मुळीची

साल- काळ्या धोतऱ्याची पाने ५०/५० ग्रॅम

घेऊन कुटुन त्यात ५०० ग्रॅम तिळाचे तेल व

अर्धा लिटर पाणी घालून कढवून फक्त तेल

शिल्लक ठेवुन गाळून रोज चोळावे. एक महिना,

याने पक्षघातही निवारण होतो.

*Take 50/50 grams of the bark of the white kanhera root and black dhoti leaves and grind them, add 500 grams of sesame oil and half a liter of water, grind it, keep only the oil, strain it and rub it daily. For a month, this also cures paralysis.@

 

* गोडांब्या १० ग्रॅम, फुटाणाच्या डाळ्या १० ग्रॅम, खोबरे १० ग्रॅम, गुळ १० ग्रॅम, तुप २०

ग्रॅम याचे लाडू करावेत व रोज असे एक महिना

खावे. वरील मिश्रणाचा एक लाडू याप्रमाणे मिश्रण घ्यावे याने पक्षघातही निवारण होतो.

* Make laddus of 10 grams of sweet potatoes, 10 grams of chickpeas, 10 grams of coconut, 10 grams of jaggery, 20 grams of ghee and eat it daily for a month. Taking one laddu of the above mixture also helps in preventing paralysis.@

 

You may also like

सर्व वात   उपचार   Air disease  helth   * लसणाच्या पाच सात रचा भाजून तुपाबरोबर खाव्या , याने सर्वांग वाताचेही निवारण होते . *Roast five or s...

No comments:

theme link:-https://rb.gy/m6fvez